हि इयत्ता नववी असताना.माझे बाबा आम्हाला सोडून गेले.मला त्यांची खुप आठवण येते जेव्हा माझे बाबा माझ्या सोबत असायचे तेव्हा मी खुप आनंदात असायचो बाबा माझा खूप लाड करत माझ्ये सर्व हट्ट पुरवत मला राग आला कि माझा राग जाण्यासाठी माझ्या आवडीच्या गोष्टी आणत मला प्रत्येक कामात मला मदत करत मझी शाळा सुटली की मला आणायला येत मला भुक लागली कि मला काही तरी खायला देत.