पक्षांच्या प्रजाती ह्या कमी होत आहेत याला मुख्यत्वे करुन पर्यावरण कारणीभूत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे त्याचा परिणाम पक्षी प्राणी तसेच वनस्पतीवर झाला व त्यांची संख्या त्यांची प्रजाती ही कमी व्हायला लागली
मानवी लोकवस्ती ही वाढत वाढत शहरापासून अगदी जंगलपर्यन्त गेली मग तिथे झाडांची ्कत्तल करावयास सुरुवात झाली आणि तिथे उभ्या राहिल्या त्या टोलेजंग इमारती आणि मग पक्षी कुठे राहणार ते हळू हळू कमी होत गेले आणि अंशतहा त्यांच्या प्रजातीही.
वातावरणातील बदल हवामान लोकांची वाढती लोकसंख्या यामुळे जंगलातील पक्षी शहरात येऊ लागले तसेच दुसऱ्या देशी भ्रमंतीला लागले आणि मग एक एक करुन त्यांच्या प्रजाती ह्या नष्ट hot