Bluepad | Bluepad
Bluepad
धर्मवीर
किशोर   सुमन रोहिदास जाधव
किशोर सुमन रोहिदास जाधव
14th May, 2022

Share

खरतर लीहाताना कशी सुरवात करू हा प्रश्न पडला दिनांक १३ मे २०२२ वार शुक्रवार रोजी सकाळीच लवकर उठून फ्रेश होऊन बाईक घेऊन सरळ निघालो बालाजी चित्रपट गृहात ,
माजी विरोधी पक्ष नेते शिवसेना श्री विजयजी चौघुले साहेब यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रण दिले होते ते म्हणजे दिंवगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित चित्रपट .पाहण्याचे निमंत्रण
चित्रपट लागला आणि मला ते बालपण आठवले तेव्हा मी असेल ११ वर्षाचा तेव्हा त्यावेळी नवाकाळ, सकाळ, अर्थात बातमीपेपर असत, आणि आम्ही वाचत त्यांच्या बद्दल खूप काही ऐकून होतो ते लहान मुलांना क्रिकेट ची खेळणी देत , त्यांचा तो दरबार , रुबाब अगदी जणू काही त्याकाळातील तो एक सिनेमा प्रमाणे ते जगतात खरच दिग्दर्शक प्रवीण सर म्हणाले की कोणत्या ही बँकेत अकाउंट नसलेला ,,,सर्वात श्रीमंत राजकारणी , चित्रपट पाहताना सर्वत्र शांतता होती त्यांच्यातील ते सवांद खूप काही अप्रतिम होते आणि आपण ही त्या भूतकाळातील एक

0 

Share


किशोर   सुमन रोहिदास जाधव
Written by
किशोर सुमन रोहिदास जाधव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad