बोलता बोलता ओळख झाली
त्याच ओळखीने जवळीक निर्माण झाली
आणि नात्यातली गोडी वाढू लागली
रोज रोज बोलण्याची सुरवात
झाली आणि एकमेकांना
भेटण्याची आतुरता वाढू
लागली,
येत गेल्या अडचणी थोड्या
पण नशिबाने खरी दोघांची भेट
Ghadun आणली.
माहित नव्हत कशी असेल पहिली
भेट पण त्याच भेटत ऐक घट्ट मिठी झाली,
तीच भेट आता कायमची लक्षात
राहावी म्हणून त्यातल्या शना शनात
आठवण निर्माण झाली