Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेम,,,,, सुमधुर शब्द त्याच्यात दडलं आहे जीवन जगण्याचे रहस्य,,,,,
Rajmohammad Shikalger
Rajmohammad Shikalger
14th May, 2022

Share

प्रेम हा शब्द उचारल्यावर मना मधे सुमधुर आभास होतो ,,,आजच्या धगधगी च्या जीवनात गरज आहे खरे प्रेमाची ,,,,आज चा घडीला प्रेम फक्त नावा पुरताच उरला आहे ,,,माणूस आपला काम काडण्यासाठी खोटं प्रेम दाखवतो ,आणि वेळ निघाल्यानंतर विसरून जातो ,आपल्या प्रेमासाठी आई, वडील ,पत्नी,बहीण,भाऊ,मुलं ,सगळे आशेने बघतात आपण खऱ्या प्रेमाने त्यांच्याशी केव्हा वागणार ,,,,आपला परिवार आपल्या प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे ,,,,,थोडा वेळ त्यांचा साठी काडा,,,,,, जीवन फार सुंदर आहे ,,चला प्रेमाने त्याला जगू या,,,
प्रेम,,,,, सुमधुर शब्द त्याच्यात दडलं आहे जीवन जगण्याचे रहस्य,,,,,

176 

Share


Rajmohammad Shikalger
Written by
Rajmohammad Shikalger

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad