Bluepad | Bluepad
Bluepad
🌼माणुसकीच्या सुविचार 🌼
Bhavesh Mahajan Amalanerkar
Bhavesh Mahajan Amalanerkar
14th May, 2022

Share

🌺🌺🌺सुविचार 🌺🌺🌺
✍️✍️✍️.....
🔸घरातून बाहेर पडल्यावर "आई "कळते आणि कमवायला लागला तर "बाप" कळतो.
🔹आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
➡️रोज नव्याने स्वतःला आवरायचं,सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत रहायचं.
🔸जगफक्त अनुभव देतं ,साथ फक्त आपली माणसं देतात.
🔹काहीजण "स्लीपर "सारखे असतात. साथ देतात पण कधी कधी मागून आपल्यावरच चिखल उडवतात.
➡️प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते. मुहूर्त नाही.
🔸माणसाने स्वतःला कितीही हुशार समजावे समोरच्याला कधीच मुर्ख समजू नये.
🔹समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली की समजा तुमची गरज संपली.
➡️जे लोक दुसऱ्यावर वाईट वेळ आणतात ,त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही.
🔸ज्याची निती चांगली असते ना ,त्यांचे नशीब कधीच वाईट नसते
🔹जी माणसं फक्त पैशांना
किंमत देतात त्याच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत.
➡️लाख मोलाचा माणूस असून काय उपयोग जर त्याला माणूसकीच नसेल तर.
🔸विचार श्रेष्ठ आणि शुध्द असतील तर ह्रदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नसतं.
🚩आपली माणसं मोठी करा .आपण आपोआपच मोठे होतो.(छत्रपती शिवाजी महाराज)
🙏🙏🙏🙏🙏

114 

Share


Bhavesh Mahajan Amalanerkar
Written by
Bhavesh Mahajan Amalanerkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad