प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दिवस येतोच
जिथे तो एकटा पडतो, खरं तर एकटं कोणीच नसतं
आपण स्वतः आपल्यासाठी असतो....
कधी कधी आपल्या मनात काय चालू आहे ते, सांगता येत नाही,
पण नेमकं गणित काय आहे हे आपल्यालाच समजत,
आई बाप बहीण भाऊ हे एका वेळे पर्यंत सोबत असता,
कुठे तरी त्यांची सवय होते , आणि
आयुष्याच्या एका वळणावर कोणी तरी आपल असं आयुष्यात येत, आपल अस वाटू लागत ,आणि
हळूच त्याची सवय लावून हळूच हात सोडून निघून जातं,
ह्या क्षणात नेमकं काय वाटतंय कोन सोबत हवंय काहीच नाही समजत, आणि हाच तो क्षण
जिथे तो एकटा पडतो, खरं तर एकटं कोणीच नसतं
आपण स्वतः आपल्यासाठी असतो....
तारा ०७❤️