Bluepad | Bluepad
Bluepad
Title

S
SHAKAVIP CCI.
14th May, 2022

Share

विनंती अर्ज.
प्रति
मा. अधिक्षक शासकीय अध्यापक महाविद्यालय वसतिगृह, अकोला.
अर्जदार = सम्यक ललितराव आंडे.
विषय = सुट्टी मिळण्याबाबत.
महोदय,
मी विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की, दि.15.05.2022 ला मी सुट्टी असल्यामूळे घरी जात आहे. व दि.17.05.2022 ला परत येत आहे. तरी मला 2 दिवसाची सुट्टी देण्यात यावी ही विनंती.
आपला आज्ञाधारी विद्यार्थी.
सम्यक ल. आंडे

0 

Share


S
Written by
SHAKAVIP CCI.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad