Bluepad | Bluepad
Bluepad
मरण.....
A
Aarti Gajbhiye
14th May, 2022

Share

जगण्यापेक्षा मरण्यावर प्रेम करावं. रोज मरण्यापेक्षा एक दिवस सर्वापासूनदूर जावं. काहिच आयुष्य खूप चागलं असत.तर काहींना आयुष्य च नको असत. कुणाला जगण्याची आवड असते तर कुणाला मरण्याची वाट. प्रत्येकाला वाटत असत की आपण ही सर्वांसारख हसत खेळत जीवन जगावं..पण प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळा अडचणी असतात. आणि त्या अडचणींना सामोर जाणं प्रत्येकाला जमत नसत. म्हणूण संकटातून दुर पळण्यासाठी मरण मागणं चालू असत. अस मलाही वाटत होत संकटातून पळून जावं व मी त्यावर एक कविता रचली ती पुढीप्रमाणे....
पेटलेले सरण माझे....
डोळे उघडले तेव्हा यमाच्या समोर होतें....
आयुष्याचा शेवट पाहून मन आनंदित होतें.....
वाटल माझ्या मनाला संकटातून मुक्त मी झाले....
एहलोक सोडुन परलोकात आले....
पहावं महतल भूतकाळ कस आपण मुक्त झालो....
सर्वांना सोडुन आपण येथे कस आलो...
भूतकाळात गेले तर सरनवरती मी लेटली होती.....
धगधगती माझी चीता पेटली होती.....
थोड शांत अजून वाटल मनाला.......
चला आता आपला त्रास नाही होईल कुणाला....
समोर थोड जाऊन पाहिलं तर सर्व रडत होते.....
माझ्यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यातून थोडे अश्रू पडत होते...
सर्वांना अस पाहून थोडा दचकला जीव.....
पण जिवंत असताना नव्हती कुणालाच कीव.....
आणखी किती वेळ माझ्यासाठी ते रडतील....
एक दिवस तरी आयुष्यात पुढें वळतील....
पाहुनी सर्वांना मी परत सरणाजवळ आले.....
पेटलेले सरण पाहून मी खूप खुश झाले....
आधीच मेलेल शरीर परत एकदा मरत होत....
धगधगत्या आगीने ते शरीर थोड थोड जळत होत....
थांबुनी काही क्षन माझी चीता ही शांत झाली....
अशी मी माझ्या पेटलेल्या चितेला पाहुनी आली.....
यमाला म्हटल परत जन्माला मला घालू नकोस.....
माझ्यासारख्या हळव्याना पुनः धरतीवर पाठवूं नकोस...
कु. आरती गजभिये
अशी ही माझी कविता होती. पण मरण हे जगण्यापेक्षा तरी खूप सुंदर असावं अस मला वाटत.
कु. आरती सिद्धार्थ गजभिये
मरण.....

194 

Share


A
Written by
Aarti Gajbhiye

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad