Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्याच्या आठवणी तूझ्या...
A
Aarti Gajbhiye
14th May, 2022

Share

आयुष्याच्या आठवणी तूझ्या....
माझ्या या आयुष्यात तुझ्या प्रेमाचा
अथांग साठा आहे......
सोबत आपल्या नेहमीच्या भांडणाचा हि
वाटा आहे...
आयुष्य समोर गेल्यावर येईल तुझ्या ह्या आठवणी.....
कधि समजुन घेशील तू मला हाच विचार असतो मणी......
तुझ नी माझ खूप जवळच झाल आता हे अंतर.......
किती आठवतील ह्या आठवणी मला नंतर....
पाहिलं होत पहिले वेळी तेंव्हा घातली होती
तू लाल सलवार.....
तेव्हाच जुळले होते आपल्या
या मैत्रीचे हे तार......
तेव्हाच आपल्या भेटी झाल्या वारंवार........
आणि झाली मैत्रीची हद्द ही पार......
मनाला लागली असते नेहमी तुला
भेटण्याची हुर हूर.....
माझ कस होईलआपण गेल्यावर दूर दूर.......
घेऊन जाईल माझ्यापासून दूर तुला ती नात्याची लहर......
आता साथ देणारा वेळही करेल माझ्यावरती कहर....
तूझ्या या साथीने खूप सुंदर मिळाला माझ्या
मैत्रीला आकार.....
सोबत राहून दूर जाण्यासाठी तुला
कशी देऊ मी होकार.......
कु. आरती गजभिये
आयुष्याच्या आठवणी तूझ्या........

249 

Share

A
Written by
Aarti Gajbhiye

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad