तीला कधी जांनवलच नाही
मी तिच्या प्रेमात पडलो
हे तिला कधी कळलंच नाही
सुरवातीला तीने केले प्रेम माझ्यावर
हे मला कधी कळलेच नाही
तीही बोलायची मी ही बोलायचो
कधी ती I lov you म्हनायची
मी प्रतिउत्तर द्यायचो
तीही मला बोलायची सुख दुःख
सांगायची कधी बोलण्या
बोलण्यात रात्रीचा दिवस उगवायचा
पण बोलण थाबायच नाहि
पण आता काय झाल काहिच माहित नाही
15 दिवसाचं बोनल हे कायमचं बंद झाल
कोनांची नज़र लागली काहिच माहित नाही
तीच माझ बोलन जनु 15 दिवसाच होत
ती खुप काही सांगून गेली
मनात माझ्या घर करुन गेली
रोजच तीची आठवन येते
पुन्हा डोळयासमोर ती येते
खुप काही बोलायचं होत तीला
पण आता हिम्मत होत नाही
करण मला माझी जागा कळाली
मी तीच्या लायकीचा नाही
प्रेम केलत मी तिच्यावर खूप
तिला कधी कळालंच नाही
जेव्हा तीला कळेल तेव्हा
वेळ राहानार नाही
आजहि प्रेम करतो तिच्यावर
पण तीच मन दुखवायच नाही
तीन आनंदात जगाव
हिच प्रार्थना करत राहिण