चौदा वर्ष श्रीराम वनातून आले.अयोध्येत दिपोत्सव झाला.बळीराजाने प्रुथ्वी जिंकली.कैदेतदेव लक्ष्युमीलाही टाकले.विष्णूने वामन अवतार धारण केला.बळीला वर दिला, अश्विन वद्य रत्रयोदशी ते अमावस्या तीन दिवसांत दीपदान करेल तेथे निरंतन लक्ष्युमी वास करेल.
सम्राट चंद्रगुप्त मौर्य व विक्रमादित्य यांच्या राज्यभिषेक सोहळा प्रसंगी दीपोत्सवाची नोंद आहे.सम्राट अशोक दिग्विजयप्रित्यर्थदीपोत्सह सुरु झाला.
जैन लोक दीपावली प्रमुख उत्सव मानतात.अश्वीन अमावस्येला शेवटचे तीर्थंकर महावीर महानिर्वाण झाले.दीपराधना करतात.light.
आयुर्वेद आपला धन्वंतरी नावाने दीपोत्सव साजरा करतात.नर्कचतुर्दशी ला नरकासुराचा वध झाला सोळा हजार बंदी स्रीयांची सुटका श्रीकृष्ण यांनी केली.हाही आनंदोत्सव. यम द्वीतीयेला भावाला बहिण ओवाळते तो दिपोत्सव.
राजस्थानात गुगली नावाने दिपोत्सव,पंजाबी,रामराज्यभिषेख मानतात, सिंधमधे गावाबाहेर मशाली पेटल्या जातात.
चित्रपटात दिपावली अनेक गाणी आहेत.Lead kindly light. होणाजी बाळादीप व पतंग काव्यात गूंफले.,बोरकर कवी,येथे कर माझे जुळती.कवीता.
असा हा दिपत्कार आपणा सर्वांना मंगलमय प्रकाश देवो..शुभं भवतू..