Bluepad | Bluepad
Bluepad
व्हाट्सअप-सेल्फी बनतेय जीवन
शर्वी पाटील
14th May, 2022

Share

संगणकाच्या युगात
क्रांती झाली मोठी,
मोबाईलच्या वापराने
नाती झाली छोटी.
फोन करून विचारण्याची
सवयच कमी झाली ,
नेट आणि व्हाट्सअमुळे
ती हाय-बाय वर आली.
फोटो काढण्याची तर
अजबच तऱ्हा सुरू झाली,
मरणाऱ्याच्या जीव वाचवायचा,
तर , त्याची सुध्दा सेल्फी झाली.
माणसाच्या या वागण्याने
माणुसकीला घरघर लागली,
माणसाच्या जीवनाचीच
व्हाट्सअप आणि सेल्फी झाली.

119 

Share


Written by
शर्वी पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad