Bluepad | Bluepad
Bluepad
सकारात्मकता जीवनाची खरी ऊर्जा
प्रिती सानप
प्रिती सानप
14th May, 2022

Share

मानवी जीवनातील खरी ऊर्जा
सकारात्मकता:-
जीवनात सकारात्मक अनुभव घेणे म्हणजे आमूलाग्र बदल, विचाराणा नवी चालना मिळून बौद्धिक स्थेर्य वाढ होऊन ऊर्जात्मक दिवस, शरीर व मनाचा संगम म्हणजे एकरूपता जी सकारात्मक विचारतूनच येत असते. आपल्या चांगल्या विचारा मुंळेच प्रभावी काम आपण कयेऊ शकतो, चांगले नेतृत्व संपन्न समाधानी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे सकारात्मक्त ऊर्जा प्राप्त करणे होय आनंदी समाधानी नवनवीन दिशा यात आपल्याला आवड निर्माण होते, स्वतंत्र ता प्राप्त होऊन भय व ताणतणाव राहत नाही, चिंतामुक्त जीवन म्हणजे नकारात्मक ता होय,आपण आपलं विश्व सकारात्मक विचार सरणीतून बदलू शकतो, बहुमूल्य ऊर्जा वाया घालण्यापेक्षा तीच रूपांतर तीव्र इच्छाशक्ती मध्ये करायला शिकने हिच खरी यशाची गुरुकिल्ली आहे,ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याच मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्स्फूत मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते, म्हणूनच सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वीता आहे, इतर लोकांनसाठी चांगले वेक्तित्व बनणे ,आपण पोसिटीव्ह विचार कसे आणावे हे पाहू आता -नेहमी चांगले विचार करावे, आपला पाहण्याचा दृष्टीकोन बदल करणे, तक्रारी करू नये ,नेहमी हसत राहावे, व्यायाम करावा, ध्यान करावे, आणि दुसऱ्या ना प्रोत्साहित करणे, पोसिटीव्ही टी हे असे वरदान आहे आहे ,ते केवळ गुरुकडे ,मार्गदर्शकाकडे असते, जे आपणास जीवन जगण्यासाठी ची कला शिकवतात, मात्र अभ्यास द्वार आपणास प्राप्त होते. आपण यातून वर्तमानत राहायला शकतो, भूतकाळ मागे सोडतो,भविष्य ची काळजी करत नाही. यात आपण सकारात्मक राहण्याचे फायदे:- असे की शांत व चांगली झोप येते,ब्लड प्रेशर समस्या दूर होते, ताणतणाव कमी येऊन त्यातून तात्काळ मार्ग निघतो,वैचारिक पातळी वाढते,आतन्म विश्वास वाढतो,मनाच्या विकारापासून दूर राहतो.
अतिशय सुंदर अस जीवन वाटू लागते सदर लेख अनुभव कथन असून स्वतः त्यातून खूप शकत आहे ,वाचकांनी नुसता वाचू नये तर ग्रहण करावा आणि बोध घेऊन जीवनात उतरवलं तर यश आपल्या पायात असेल
भगवंत गुरू चरणी अर्पण करते 👏🏻💐🧎🏼‍♀️
राम कृष्ण हरी
~ लिखाण मीरा ~

181 

Share


प्रिती सानप
Written by
प्रिती सानप

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad