Bluepad | Bluepad
Bluepad
साधामाणूस
साधामाणूस
साधामाणूस
14th May, 2022

Share

आयुष्यात खुपच साधी माणसं माझ्या सारखी भेटतात. वा-याच्या झुळका प्रमाणे येतात , जातात पण काही अशी असतात.
तुमच्या सारखी जी मनात जागा घेतात हीच, गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठांवर हसु खुलवतात व अश्रु ही पुसतात...
सिध्दनाथ साधामाणूस
साधामाणूस

242 

Share


साधामाणूस
Written by
साधामाणूस

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad