Bluepad | Bluepad
Bluepad
📳सोशल मीडिया 📳
Archana badhe
Archana badhe
14th May, 2022

Share

..... 📱📱Social media 📱📲....
पूर्वी नव्हते ते मोबाईल
मग whatup, insta, fb तरी कोण कसे पाहिल...
असायचा संवाद सुख दुःखाचा जीवलगांशी,
असायचा जिव्हाळा ओल्या मातीगत नातलगांशी...
आज insta न fb वर जरी असले मित्रांचे हजारांचे आकडे,
तरी कढीनसमयी कोणी माझे मला न सापडे....
Tiktok, chatting न वेळ जाऊ लागला बनवण्यात reel,
यामुळे आपल्यातला सोज्ज्वळपणा होऊ लागला kill....
पूर्वी दुरवर असलेल्या आपल्याणशी बोलायला coinbox वर जायचो,
त्यांच्या सुख-दुःखाचा आढावा घ्यायचो....
आता आहे unlimited data, messages, तसा talk time ही फ्री,
तरी हल्ली स्वतःहून कुणाला call करत नाही मी....
असे रमले आहे मी या social media च्या दारात,
फोटो वर like किती न comment किती बघण्यातच वेळ जातो आता घरात....
आधुनिक तंत्रज्ञान काय म्हणा आपली चूक,
यामुळेच तर भागते आहे कित्येकांची भूक...
पुराणिक न आधुनिक तंत्रज्ञानात आपण आहे खेळतो,
काहीही म्हणा पन जगाशी नव्याने हा social मीडियाच आपल्याला जोडतो...
जरी धडा नवा कोरा तंत्रज्ञानाचा आपण असलो मिरवत ,
तरी नव आशेच पाऊल पडेल पुढे माणुसकीचा मंत्र गिरवत....
......... 📖A. s Badhe 📝... 🖊️

25 

Share


Archana badhe
Written by
Archana badhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad