संघर्ष म्हणजे काय हो संघर्ष म्हणजे मेहनत अपार कष्ट
एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड
म्हणजे संघर्ष आपण म्हणतो ना तो माणूस यशस्वी झाला
पण त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत त्याने केलेले कष्ट. आपण नसतो पाहत मानसाला यश संपादन करण्यासाठी जिवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो माणूस यशाच्या शिखरावर जात असताना एकटा असतो पण यशस्वी झाला कि जग त्यांच्या बरोबर असते आता पर्यन्त अनेकांनी संघर्ष केला कोणी स्वातंत्र मिळवण्यासाठी कोणी नोकरी मिळण्यासाठी तर कोण जिवन जगण्यासाठी संघर्ष करतो आहे सांगायचं झालं तर संघर्ष करत रहा कारण साम्राज्य निर्माण एका दिवसात होत नसते
प्रसाद चुंबळकर
अहमदनगर