शांती संदेश
वाळवंटातले चोर लुटारु
इथं येऊन शांतीदूत झाले
जगात पसरवून अशांतता
म्हणे शांतीप्रिय झाले ...१
खायचे दाखवायचे दात वेगळे
नव्या रुपात सुळे आले
वेळीच ओळखा हिरव्या सापाला
बघता बघता बहुसंख्य झाले...२
उघडा डोळे बघा नीट
आम्ही दळतोय ते नेतात पीठ
खाऊन आमचेच मीठ पीठ
आमच्यावरच उलटू लागले...३
सावध व्हा माझ्या बांधवांनो
मनसुबे त्यांनी वेगळे आखले
आमचेच जयचंद चुचकारून
वेळोवेळी आम्हां कापले ...४
वाकड्या मेढीला वाकडा घम
होते शिवबाने मनी जाणले
खिंडीत गाठून अशा यवनाला
गनिम काव्याने वेळीच होते ठेचले ..५
कवि अटलविलास