Bluepad
❤️✒️
अपर्णा
14th May, 2022
Share
क्षण एक थांब असा
हवासा होऊन
एकदाच डोळी तुला
घेते साठवून
शब्द दे कवितेस माझ्या
तु यमक होऊन.
अप्सरा ❤️✒️
244
Share
Written by
अपर्णा
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us