Bluepad | Bluepad
Bluepad
नवरा(प्रेम)..
Shreya vikas
Shreya vikas
14th May, 2022

Share

प्रेम हे दोन जिवांना एकत्र करते .प्रेम हे मैत्री सारखे पाहिजे
मनमोकळेपणा,त्याग,आदर,काळजी,मला नेहमी वाटते माझा
जोडीदार अगदी माझ्या मनासारखा असावा. प्रेम म्हणजे एक जवाबदारी जसे की नवरा बायकोचे प्रेम,नवरा आपल्या बायकोसाठी खुप काही करतो
तुला काही हव आहे का काही नको तुला कसला त्रास होतोय का आस खुप काही विचारत असतो.नवरा बायको ही अशी गोष्ट आहे ज्या मध्ये भांडण तर खुप होतात ..रागही खुप येतो पण ते खुप वेळ राहत नाही
नवरा नवराच असतो किती राग आला तरी तो आपल्या जवळच येतो ...नवरा म्हणजे प्रेम आपुलकी,माया,विश्वास अगदी शेवटच्या श्वासासमोर सांभाळतो...

120 

Share


Shreya vikas
Written by
Shreya vikas

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad