Supriya Bhogade
14th May, 2022
आठवण म्हणजे,
सुख..
आठवण म्हणजे,
गोड हास्य..
आठवण म्हणजे,
दु:ख..
आठवण म्हणजे,
आनंद..
आठवण म्हणजे,
सुकून..
आठवण म्हणजे,
एक असाह्य मरण..!!
Written by
Supriya Bhogade
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you