वाद आणि प्रतिवाद खूप अंतर आहेच वाद झाला कधी वाद ला कारणीभूत कधी स्त्री असते कधी वाढला की भीषण वास्तव निर्माण होऊ शकते कधी वाद विकोपला जाणे हे जास्त कठीण असते काही अश्या गोष्टी रागात घडल्या जातात त्या शिक्षा कधी स्त्री जबाबदार असते कधी पुरुष जबाबदार असते ह्या बायका किती कामं करतात त्यातून ऊर्जा मिळते हे काठीला बुद्धिबळ जसे तक्र वाढवत असते तसे बायका कारण समोर असते पण समोर परिणाम भयंकर संतापलेले असू शकतात कारण त्यांना आयुष्य राग कधी क्रोध जागृत वेळ लागत काही कारण त्या मूळे स्त्री भोगावे स्त्री रागात केले असले तरी हे परिणाम भोगावे लागतात कारण आपल्या व्यक्ती सोबत केले असते ना कारण जसे त्या व्यक्ती त्रास दिला असतो तेव्हा जसे तुला कळत नाही तिला संद्याकाळ कोढूंन ठेवायचे कारण आजी त्रास दिला तिला त्रास दिला पाहिजे कारण दुसऱ्या सोबत करू शकते दादा भाऊ दया ना येता भावाचं म्हण बरोबर तुझं तिला शिक्षा मिळायला दुसऱ्या सोबत केले कशा विश्वास ठेवायचा याचा केला आहे का कधी तुम्ही काही करायचे असे रागाला ताब्यात ठेवलं पाहिजे कारण त्यांनी माझ्या आजी कोढूंन ठेवायचे ह्याची कुठली रीत झाली का असा भाऊ म्हणतो आपण छान कमावत असतो तरी तुला अशी सूडबुद्धीने का वागली का वागलीस . आयुष्य कठीण होऊन जाते पण काही असे प्रसंग असतात जे पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात .स्त्री कुठल्याही विषयावर चर्चा करू जसे की भरलेली कारली या गोष्टी किती वेळ कधी तु भरलेली कारली खाल्ली का या विषयावर बोलू शकतात या गोष्टी कशी करतात हे ऐकून घेण्याची तयारी असते कारण या गोष्टी या गोष्टी अश्या असतात अश्या आहेत
स्त्री धोरणी खूप असतात कारण असली त्या प्रकृती जरी खोकला आला तरी मान्य करत नाही ज्करन् पुरुष मान्य करू टाकतील कारण त्यांनी कैरी पन्हे प्यायले असते कारण सत्य आहे ते बाहेर आल्यास राहणे कठीण सत्य आहे ते बाहेर पडते कारण आयुष्यातला एक रडणे हसणे पेक्षा पुढे नीट वागणे हे योग्य असते आपण किती समाधान विकत घेता येत नाही एकीकृत आले काय करू शकत नाही कारण त्यांना वाटत आपण वाद घालत सुखी राहू शकत नाही प्रतिवाद गोड बोलणे कठीण असते हेच खरे आपण फक्त एक प्रतिवाद ना नीट वागतात येणे कठीण क्रोध जागृत परिणाम भयंकर होतात वाद आणि प्रतिवाद या खूप फरक आहे.