Bluepad | Bluepad
Bluepad
गोष्ट माझ्या बालपणी ची...
Siddesh Mohan
Siddesh Mohan
14th May, 2022

Share

बालपन हा शब्द जरी आठवला तरी,आपन काही सेकंदात भुतकाळात जाऊन पोचतो. तसंच मला हि बालपणीच्या आठवणी आठवू लागल्या, खरंतर काय लिहायचं बालपणा बद्दल.माझ्या माहिती नुसार मला माझ्या आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे माझा जन्म झाला मुंबई मध्ये पन काही परिस्थिती असल्याने माझ्या आई वडिलांनी मला गावी आजी-आजोबां कडे ठेवले. आडिच वर्ष फक्त मला आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मी आई वडिलांन सोबत होतो, दिवस सरत गेले आता मी ५,६ वर्ष चा झालो होतो, मला कोणी सांभाळायला नसल्याने आजी- आजोबांनी मला लवकर शाळेत टाकले.तेव्हा पासुन मला खरंतर समजायला लागले, नंतर नंतर मित्र झाले,

0 

Share


Siddesh Mohan
Written by
Siddesh Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad