Bluepad | Bluepad
Bluepad
अंजली
p
pradip izardar
14th May, 2022

Share

"टेडी."
(प्रेमाचे प्रतिक)
तुला काय माहित,
कळले तुझे नाटक
अग काय सांगु खरच,
टेडी ने उघडले फाटक....
तुला बोलायचे तु,
तु कितीही केलेस नाटक
नेहमीच सत्याने वागतो,
असतो नेहमी सुबक.....
मला आपल्यानेच लुटले,
परक्यांचा काय धाक
माझीच नाव डुबली,
तेथे पाण्याचा दमछाक...
कशाला प्रदिप आता,
टेढीत टेडी झाली खाक
ज्यांनी केली तीला विचारा,
मी शब्दांत झालो खाक......
******
कवी-प्रा.प्रदिप इजारदार

164 

Share


p
Written by
pradip izardar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad