Bluepad | Bluepad
Bluepad
अंजली
p
pradip izardar
14th May, 2022

Share

" दिखावा."
छळती तसेही आता ,
तुझे शब्दाचे जुमले
तू ओंजळीत गारेचे,
रचू नकोस इमले......1
कसली बिशाद आता,
त्या रेखीव लोचनाला
सारे जमुन जमलेच,
तुझ्या हंगामी शब्दाला.....2
आता कशास आपुले,
का ? मानतेस कळेना
वाळवंटात कशास,
पाणी शोधते कळेना.....3
बुरखा पांघरूण तो,
मिळते प्रदिप काय
खायचे वेगळे सारे,
दाखवने दात काय.......4
कवी-प्रा.प्रदिप इजारदार

188 

Share


p
Written by
pradip izardar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad