Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्य
vikas chavan
vikas chavan
14th May, 2022

Share

आज हसता 😄हसता रडलो😭,
उद्या रडता 😭रडता हसेल☺️,
आयुष्य 🥰आहे जनाब हे,
इथं काहीही होऊ शकेल...🥰
गरीबाचा🤩 श्रीमंत होतो,
तर कधी श्रीमंत गरीब😞,
दूर होतात😓
आयुष्य
गरिबीमुळे तर
पैशामुळे होतात करीब...😇

30 

Share


vikas chavan
Written by
vikas chavan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad