मी खेळत होतो तेव्हा .तिथे घराच्या पत्र्यावर छोटे तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगर्याचे कलम पाहिले . हात भर उंच त्याला लागलेली कली ती फुले पर्यंत मी ती कली रोज पहायचो . पोपटी रंगाची कळी वाढता वाढता तपोर वाटोळी झाली . ती पांढरी दिसू लागली . ती आज फुलणार आहे आसे वाटू लागले . ती दुपारी 2 वाजता थोडी फुलली . मी तिच्या बाजूला बसलो . आई म्हणाली जेवण कर मी जेवणासाठी गेलो .माघारी आल्यावर पाहतो तर ती खाली पडून शेळी नी खाल्ली .