Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल....
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
14th May, 2022

Share

नक्की जमेल.... 🙏
..........................
' आज मला खूपच
एकटे एकटे वाटतेय '🙏
दिवसातून खुपवेळा
कानावर येतात हे शब्द.🙏
माणसाला ' एकटं '
माणूस स्वतःच करतो.😄
माणसात असलेल्याला
' माणसा ' पासून दूर नेतो.😄
नको त्या विचाराचा ....
त्याच्या मनावरला अंमल
त्याला चार भिंतीत कोंडून ठेवतो.🤔
' मोकळे ' होऊन तर पहा...
जमेल तुम्हाला...?
का नाही जमणार ?🤔
नक्की जमेल.
प्रयत्न तरी करून पहा...🙏
*प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर*.

223 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad