आयुष्यात सगळेच लोक चांगले भेटतील अस नाही ,पण जे आहेत त्यांचा सोबत चांगलं राहन आपल्या
हातात आहे....
काही गोष्टी वाईट आहेत असं म्हणून जगण्यापेक्षा, त्या गोष्टी जशा आहेत तशा खूप छान आहेत असं म्हणल तर आयुष्य आनंदमय होऊन जाईल....
आयुष्यात कधी कधी समजत नाही आपल्याबरोबर काय होत असत आणि काय नाही ,पण नंतर लक्षात येत की जे झालं ते चांगलं झालं...
आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात ,पण आलेला दिवस जाणार तर आहेच मग तो आनंदात घालवला तर अजून चांगलं वाटेल....
आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या आणि काही मनाविरिद्ध पण असायला हव्या, म्हणजे आपल्याला मनासारख्या भेटलेल्या गोष्टोची किंमत राहते...