Bluepad | Bluepad
Bluepad
प्रभाते मनी
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
14th May, 2022

Share

*प्रभाते मनी*.... 🙏
..........................
गंमत पहा कशी आहे....😄
आई : प्रेमस्वरूप❤
बाप : तीर्थस्वरूप.🙏
मित्र :बंधुतुल्य.💕
मावशी :मातृतुल्य. 🧕
आणि नवरा.....?🤔🤔
तो एक ' वाल्मिकी ! ' 🙏
स्वतःच्या गुन्ह्यांची स्वतःच
जबाबदारी समर्थपणे पेलणारा.
मग तें किरकोळ असोत
की महाकाय..😄😄
*सुप्रभात*....
*प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर*. ✍️

226 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad