*शब्द चिंतन*
समोरच्या बाबतीतल पुर्वग्रहदुषिता बाळगून, तसेच त्यांच्या कडून ठेवलेल्या अवाढव्य अपेक्षा, नात्या नात्यात दुरावा निर्माण करतात. त्यांच्याही काही अडचणी अथवा समस्या असु शकतात, हा सकारात्मक विचार नात्यात, कटुता निर्माण होऊ न देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरून, नात्यात विश्वास टिकुण ठेवण्यासाठी ते नाते संबंध प्रामाणिकपणे जोपासण्याचा प्रयत्न करते...
*शुभ सकाळ*🛐