Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
14th May, 2022

Share

खरे खोटे देव जाणे.... 🙏
................................
मांजरीचे पिल्लू...
खूप हुशार असते.
ज्या घरात राहायचे
त्या घराच्या भिंती हुंगून पहातें.😜
वाटलं बरे तरच......
शेपटी उंचावून हलवत संमती देते.🙏
घरातल्या मांजरीला
त्याने वाटीत दूध ठेवले,🙏
' फारच पातळ आहे दूध '
ढुंकूनही नाही पहिले.🤔
खरे खोटे देव जाणे
आपण आपलं मांजरीला
सांभाळीत राहणे.....!😄
प्रेषक :शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर. 🙏

239 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad