Bluepad | Bluepad
Bluepad
कुणीतरी सांगा
Arman sayyad
Arman sayyad
13th May, 2022

Share

अरे कुणीतरी सांगा एखाद्या व्यक्तीच मन दुखवून एखाद्याला धोका देऊन आपण आपल भल व्हाव असा विचार करावा का...अन एखाद्याने आपल्या सोबत खरच खूप वाईट केल तरी तुम्ही तुमच्या जागेवर स्थिर राहायला शिका..कारण फसवणारा तुम्हाला फसवूण गेला पण हे विसरला की फसवणूकीला मरण नाही आज त्याने तुम्हाला दिली उद्या त्याला पण मिळेल..रडवणारा आपल्याला रडवतो पण हे का विसरतो त्याला सुद्धा देवाने दोन डोळे दिले आहेत...म्हणून काळजी करू नका..जसे पेराल तसे उगवते हे खरं आहे..आणी लोक म्हणतात मरणा नंतर स्वर्ग नरक अस काहीही नसते हो....सगळ्या कर्माची फळ इथेच मिळतील..अन जो भ्रमात जगतोय की मी याला फसवल त्याने फक्त वेळेची वाट पाहावी...कुठेही जाणार जगात तरी कर्माची भोग मिळणारच हे मात्र लक्षात असू द्या...धन्यवाद

172 

Share


Arman sayyad
Written by
Arman sayyad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad