Bluepad | Bluepad
Bluepad
अशाच एका संध्याकाळी तुझी नि माझी भेट व्हावी
sulbha wagh
sulbha wagh
13th May, 2022

Share

अशाच एका संध्याकाळी तुझी नि माझी स्वप्न वत भेट व्हावी. बालपणी ची सखी अचानक पुण्या त मज व्हाट्सअप वर भेटावी . ........🌹किती मारल्या गप्पा आपण, उदंड केली हित गुज,पाच दशका नि भेटलो आपण,चढला शब्दांना बाल आठवणी चा साज 🌹 ब्रूक बॉण्ड चा चहा तुझा, चार चाकीत केलीस तु मैत्रिणीं न सैर,स्वर्गीय सुखा च्या आनंदात सुखावलो आम्ही फार 🌹 आई बाबा तुझे तुझ्या च सम .. विशाल हृदयी, आई च्या अंबडयावर असे सदैव विविध सुगंधी फुलांचे राज! घर तुमचे आनंद, सुखाचे, हॅपी होम असे तुम्हा सर्वानवर नाज 🌹...... ........
मिलिंद, मोहन, दादा भाऊ तुझे माणुसकीचे सरताज, अजून ही सखी आहे स तु पूर्वीची च कमला क्षी, मधुर भाषी , किती गोड़ तुझा स्वर साज,खूप कालांतरी ऐकते ना मी आज 🌹. ............... ... भोंडला, हादगा, देशपांडे सरां चे डिगोरी राना चा डान्स, परबची आईस कॅण्डी, विकास थिएटर, नि तो वेशी जवळ चा रातराणी ची धुंद दरवळ, आठवू सांग किती बालपणी ची ती आनंदाची हिरवळ🌹 🌹 ...माझी बालसंखी नलिनी भिसे खूप आनंदी आनंद वाटे तुझ्या भेटीचा..43वर्षाने ही तो च तो तुझा मृदू गंध नाजूक शब्द स्वर, .... शुभ रात्री प्रिय सखी नलिनी 🌹शुभ रात्री सर्व व्हाट्सअप आणि फेसबुक फॅमिली
अशाच एका संध्याकाळी तुझी नि माझी  भेट व्हावी

221 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad