Bluepad | Bluepad
Bluepad
स्त्री.....
Manisha lokhande
Manisha lokhande
13th May, 2022

Share

स्त्री म्हणजे आई, बहीण, मावशी, आत्या, काकी, मामी, आजी अनेक नात्याने आपण ओळखत असतो. प्रत्येक नातं ती खरेपणाने सांभाळून वागण्याचा प्रयत्न ही करत असते. ‌ ‌‌‌जीवनात प्रत्येक जण या स्त्री शक्तीचा सन्मान करत असतो . परंतु अपवाद वगळता ....एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा द्वेश, अपमान, राग ,मत्सर ...... कमीपणा ही देत असते त्यामुळे स्त्री ही स्त्री शी सतत भांडत असते . म्हणून स्त्रीच स्त्री ची वैरी आहे. ‌
‌. ती मंदिरात असलेल्या देवीची पूजा तर करत आहे .परंतु घरातील कींवा घराबाहेरील स्त्रियांच्या सन्मान करायला विसरून जाते.त्यामुळे घरातील होणारी भांडणे कमी होतील अशी अपेक्षा आहे ...

180 

Share


Manisha lokhande
Written by
Manisha lokhande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad