आपण एखादी गोष्ट करतो पण ती पुर्ण पणे यशस्वि होउ शकते पण काही गोष्टी पुर्ण होऊ शकत नाहीत कारण त्या गोष्टी खुप अवघड आसताता आणि त्यापुर्ण करणं आपल्या हातात असतं पण काही लोक त्या पुर्ण करण अर्धवट सोडून देतात
त्यांच कारण हे असतं की आपण अर्धवट सोडलेल काम पुर्ण करण तर सोडा पण आपण त्यांच्याकडे पाहत पण नाही पण मी एक विनंती करते की तुम्हि आस काही करु नका
आयुष्य आहे सुखाची कमतरता नाही दुःखाची आतुरता नाही आयुष्य आहे जसं की आपण कुंभाराने बनवलेली मडके वापरतो . डॉक्टर ने दिलेली इंजेक्शन आणि पोलीसांनी पकडलेला चोर आणि आई ने बनवलेल जेवण वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत पण
ज्याने शोध लावला विजेच्या दिव्यांचा तो थॉमस अल्वा एडिसन तो त्यांचे प्रयोग जळाले तेवृहा त्यांना विचारणार कोणी न्हवत का पण ते म्हणाले कि मी केलेल्लया चुका जळुन खाक झाल्या त्यांच्या जागी आपण असतो तर आपण बोललो असतो की आता आपण प्रयत्न करायचेच नाहीत पण त्यांनी आस न करता
नव्याने सगळं उभारले २१ दिवसांत एडिसिनने ग्रामोफोनचा देखील शोध लावाला
त्यासाठी एवढे करा
सकाळी उठल्यावर ठरवा की आज मी फार उत्तम काम करणार आहे
नकारात्मक विचार करणार्या लोकांपासून दूर रहा
इतरांशी तुलना करणं सोडुन द्या
सकारात्मक विचार करा