Bluepad
प्रसव वेदना !!!
rupesh bidkar
13th May, 2022
Share
ती, दूर............. गेल्या नंतर
एक घटना "चमत्कारिक" झाली .
काही महिने मनाला, कळ "प्रसव वेदने" ची आली !!!
गावं पाहत बसले वाट, "द्वेषाच्या" उगमाची,
अन् तरीही जन्मा "प्रीती" चं आली !
"ती" दूर गेल्या नंतर........, एक घटना; चमत्कारिक झाली....!
178
Share
Written by
rupesh bidkar
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us