आयुष्यात कुठलीही गोष्ट संभाळण्या साठी
ती आधी पूर्णपणे स्वीकारावी लागते
मग ते नातं असो किंवा परिस्थिती
मनापासून स्वीकारणं गरजेचं....
असच सहज सांभाळणं हे अंततः पुरणार नसतं
मग कुठे तरी मध्येच डाव मोडला जातो
मनापासून स्वीकारता आल की सांभाळता येत
हे कळण महत्वाचं असतं.....