Bluepad | Bluepad
Bluepad
एका मुलीचे दुःख
komal maske
komal maske
13th May, 2022

Share

खरंच मुलगी आपले निर्णय स्वतः घेऊ शकत नाही का. सगळ्या च बाबतीत विरोध का करतात तिचे घरचे . काही आई वडिलांचे विचार खूप वेगळे असतात. तिला म्हणतात बस आता शिक्षण तुझ बस झाल .शिकून एवढे पडलेत त्यांना नोकऱ्या लागेना .काय करते शिकून उग घर जाळते.अस mhnlyavr त्या मुलीने काय करायला पाहिजे तिला तर शिकायची खूप इच्छा असते पण घरचेच साथ देत नाहीत mhnlyavr त्या मुलीने शिक्षण सोडून देईल पाहिजे का ? त्या मुलीला कसे वाटल असेल आपले आई वडिलच शिक्षणाच्या विरोधात आहे . ती मुलगी आपले दुःख कोणाला सांगू पण शकत नाही .एकटीच रडते आपले अश्रू कोणाला दाखवत नाही. तिच्या मनात किती दुःख साचले असेल. नाही ते मनात विचार येत असतील. खरच त्या मुलीने शिक्षण बंद करून आई वडिलांचे ऐकावे का?

129 

Share


komal maske
Written by
komal maske

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad