तर एकिकडे नात्यात आणि डोक्यात चोविस तास राजकारण घेऊन हिंडणारी माणसं म्हणजे डोक्यावर विष घेऊन फिरणारी विकृतीच. त्यांना मग प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसतं मग ते वेगवेगळ्या नात्यात असो कि अजुन कुठे, फार फार तर काहीना चक्क आपल्या नातेवाईकांन मध्ये घरा मध्ये राजकारण करण्याची घाणेरडी सवयच पडलेली असते....