Bluepad | Bluepad
Bluepad
मराठी काव्य: ll शब्द ll
 vishu ishwar
vishu ishwar
13th May, 2022

Share

मराठी काव्य: ll शब्द ll
II शब्द II
नवे काही नाही
आठवणी जुनेच आहे.
कवितेच्या शब्दाआडुन
तु काय शोधत आहे?
शब्दच देऊ शकतो
तु शब्दच घे,ये.
कवितेच्या शब्दांनमधुन
तुझीच रोजची जा ये.
कवी:विशु ईश्वर.सोलापूर.

180 

Share


 vishu ishwar
Written by
vishu ishwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad