Bluepad | Bluepad
Bluepad
व्यसनमुक्ती काळाची गरज,,,,,,
Rajmohammad Shikalger
Rajmohammad Shikalger
13th May, 2022

Share

व्यसन म्हणजे समाजाला लागलेले एक कीड आहे ,आज आपले युवक दिवसेंदिवस व्यसनधीन होत आहे तंबाखू, गुटखा, दारू ,याचे व्यसन जडले आहे , घर चा एक माणूस व्यसन ने ग्रासलेला म्हणजे पूर्ण परिवार उध्वस्त होण्याचा मार्गावर असतो ,,,, आज च्या घडीला लहान मुले ,महिला पण व्यसनाचा आहारी जात आहे त्यांना भविष्याची काही चिंता नाही ,,,व्यसनामुळे मि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारात जकडं गेलो।,,,,,मृत्यू ला जवळुन बघितले,, परिवाराची धडपड ,,,मित्रमंडळी ची मला बघून माझे जीवन वाचविण्यासाठी डॉक्टर कडे हाथ जोडून विनवणी ,,,,मला त्या वेळेस केलेल्या व्यसनासाठी पश्चताप शिवाय कोणताही पर्याय दिसत ना होता ,त्या वेळी मला जीवनाचा खरा अर्थ कळला ,,,,जीवन फार सुंदर आहे ,,,,आपल्या परिवारासाठी राखीव ठेवा
व्यसनमुक्त परिवार ,,,,,,सुखी परिवार
व्यसनमुक्ती काळाची गरज,,,,,,

187 

Share


Rajmohammad Shikalger
Written by
Rajmohammad Shikalger

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad