Bluepad | Bluepad
Bluepad
तिचं मन
L
Laxmi...
13th May, 2022

Share

दुरावा नात्यात येतोय का याचं थोडं भान असुदे,
मनात तिच्या काय चालुय याच्यावरही थोडं लक्ष असुदे.
जास्त काही अपेक्षा नाही तिची .
फक्त,
प्रेमाने,प्रेमाला,प्रेमाची अनमोल अशी साथ आणि आयुष्यभरासाठी हातात हात असुदे.
✨💯💕💫

121 

Share


L
Written by
Laxmi...

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad