Bluepad | Bluepad
Bluepad
विचारधारा
Yogesh Chavan
Yogesh Chavan
13th May, 2022

Share

🙏 *विचारधन*🙏
*जिथं असतो जिव्हाळा*
*तिथे दडपण येत नाही.*
*आईविना घराला घरपण येत नाही.*
*मैत्री म्हणजे संकटाशी*
*झुंजणारा वारा असतो.*
*विश्वासाने वाहणारा झरा असतो.*
*मैत्री असा खेळ आहे,*
*तो दोघांनीही खेळायचा असतो,*
*एक बाद झाला तरी दुसऱ्यांनी डाव*
*सांभाळायचा असतो.*

1 

Share


Yogesh Chavan
Written by
Yogesh Chavan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad