Bluepad | Bluepad
Bluepad
स्वःता कडे स्वःता जाताना....!
shashi
shashi
13th May, 2022

Share

जोपर्यंत गंध आहे आपल्या आत तोपर्यंत सुगंध आहे, आतल्या आत नाय तर चमडीचा देह कचरापेटी समान आहे. शरीर , मन , हे रोगी आहेत , तोपर्यंत , जोपर्यंत आपण भोगवादी आहोत तोपर्यंत , पण ज्या दिवशी स्वतःला अर्पण करण्यासाठी सगळे अवयव जागे होतील आणि आत्मसमाधाना कडे जातील तेव्हाच खऱ्या जगण्याचा प्रारंभ होईल, नाय तर तोपर्यंत भोगवादी देह हा केवळ मलमूत्राचा बाजाराच आहे, मग संपूर्ण जग जरी जिंकलात आणि स्वःता पर्यंत पोहचला नाहीत तर तुम्ही भिकारीच आयुष्य जगला आहात,, म्हणून बुध्द, रामकृष्ण परमहंस, स्वमी विवेकानंद, कितेक तरी महान आत्म्यांनी त्यांच्या साधनेतुन हे जगणं आपल्या निशुल्क दान करून गेले आहेत..ते जगणं... शशी केंद्रे ✍️

245 

Share


shashi
Written by
shashi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad