Bluepadदेणं
Bluepad

देणं

Sangieta Devkar
Sangieta Devkar
10th Jun, 2020

Share

माहित नाही अवचित, एका वळनावर आपण भेटलो, ध्यानी मनी नसताना कधीच एकमेकांचे झालो. पहाटेचे स्वप्न खरच इतकं सुंदर असत, प्रत्यक्षात तुला पाहिल्यावर,मी ते मानलं होत. जख्मा सुद्धा भरतात,असं काहीसं प्रेम असत, तुझं ,माझं काही नसतं,प्रेम हे प्रेमच असत. सोबत असो,वा नसो,प्रेमात अंतर पडत नसत, सगळ्याच नात्यानं इथे नाव द्यायचं नसत. तू आहेस सोबत म्हणून शब्दांना सुंदर अर्थ आहे, तू आहेस सोबत म्हणून जगण्यात ही तीर्थ आहे. तुला पटणार नाही कदाचित,माझे  श्वास ही तुझं देणं आहे, थोडे थोडके नाही,हे तर आयुष्य भरच देणं आहे.


6 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad