Bluepad | Bluepad
Bluepad
पाऊस
V
Vaishnavi Dond
10th Jun, 2020

Share


पावसाच्या थेंबामध्ये,
असे निराळीच जादू.
पडे अंगावर तेव्हा,
वाटे मनसोक्त भिजू.
पानं, फुलं, अन् वेली,
संगे पावसाच्या सरी.
आले सोन्याचे दिवस,
साऱ्या बळीराजांसाठी

8 

Share


V
Written by
Vaishnavi Dond

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad